Pathways to Progressive Parenting

बंध संवादाचे: मुलांसोबत विश्वासाचे नाते संबंध निर्माण करण्यासाठी प्रभावी पालक तंत्र

11 मे 2024 रोजी   होणाऱ्या Free workshop मधे सहभागी होण्यासाठी  Click Register Now

कोणासाठी - 11 ते 22 वयोगटातील मुलामुलींच्या पालकांसाठी  

INR 499/- INR 0/-

What You’ll Learn

Parenting Workshop चे  उद्दिष्ट

 भारतीय मूल्य आणि कुटुंब व्यवस्था सांभाळताना, पालकांना सक्षम बनवणे, मुलांसोबत निकोप नातेसंबंध रुजवणे, आणि प्रत्येकासाठी पालकत्व थोडे सोपे आणि अधिक आनंददायक बनवणे आहे.


🎯 पालकानी योग्य प्रकारे संवाद साधणे हे मुलांच्या निकोप मानसिक तसेच भावनिक वाढीसाठी का व कसे आवश्यक असते?


🎯 शाब्दिक किंवा शारीरिक शिक्षेचे काय परिणाम होतात?शिक्षा कधी केली जाते? आपण आपल्या मुलांना का ओरडतो?


🎯 Discipline किंवा शिस्त असावी की नसावी ? 🎯 शाब्दिक किंवा शारीरिक शिक्षा न करता देखील शिस्त लावता येते का?

🎯 मुलांनी Gazettes किती वेळ वापरावेत?


🎯 Electronic devices मुळे होणारे फायदे आणि तोटे काय आहेत ?


🎯 TV तसेच मोबईल गेम्स पासून मुलांना  कसे दूर ठेवता येईल?  

      हे खरोखर आवश्यक आहे का?

 

How does this work?

Start with course videos that are ONLY available to registered users.

Learn effective parenting techniques to discover the true joys of life 

Create a supportive and loving environment by following the tips and tricks

Nurture a strong emotional bond with children, promoting understanding and mutual respect

What Parents say about this Workshop

मॅडम आजचे सेशन्स खूपच छान झाले...anger management हा ek मोठा issue ahe..both for parent and child..need to work on it ..with ur guidance for sure ....definitely worth attending 👍🏻
Dr. Manisha Patil

Hi Anagha,  very nice session.  This is very much required by each parent for good mental development of our children. Thank you for taking up this task in your mission and contributing to a healthy child development and in turn a good future generation.
Meghana Chitre
मॅडम आजचे सेशन्स खूपच छान झाले...anger management हा ek मोठा issue ahe..both for parent and child..need to work on it ..with ur guidance for sure ....definitely worth attending 👍🏻
Mrs Hemlata Kharde 
Mam  khup Chan hote session. 
Ani nakkich amchya prashanchi uttare milatil Ata.

Mrs. Poonam 

अनघा ताई अभिनंदन! आपला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. बंध संवादाचे हे नाव छान वाटले. अशाप्रकारे चर्चा केली भावनांचे आदान प्रदान केले खूप छान! विनामूल्य हा उपक्रम राबविला हे आणखी एक वैशिष्ट्य पुनः एकदा अभिनंदन शुभेच्छा 💐🍫मंजिरी कुलकर्णी
परत परत असे sessions attained केले पाहिजेत. खूप सांगायचे असते 2 तास पुरत nahit.अनघा ताई तुम्ही मेहनत घेऊन हे 2divsancha workshop घेतले  . 💐🍫❤️
From ज्योत्स्नाThanks
Aaj che session sudha  chhan  zale. Mulancha  rusawa  manage  karanyachi paddhat  khup chhan  sangitli..
Thanks  Anagha  madam🙏🏻
Dr V. Patankar

अनघा दोन्हीही दिवसाचे सेशन खूपच छान होते, भरपूर माहिती मिळाली,मला प्रायव्हेट ट्युशन्स घेताना parents na सांगताना खूपच उपयोगी आहे,कारण करिअर आणि मुले ही बाबच मुळात खूपच इंपॉर्टन्ट आहे. खरंच तू हा सेन्सिटिव्ह मुद्दा खूपच सहजतेने मांडला.
खुप छान वाटले मला व parenting करतांना आपल्या पण चुका झाल्या आहेत याची जाणीव झाली.
ज्योती महाजन

Anagha , Phar chhan  workshop ghetales. Hyatil baryach goshti mi mulanvar apply  kele aahe , tari kahi vela vegalya paddhatine mulana baghvatana mala swatala saamaajik pressure lahi tond  dyave laagale  hote , Tyachi aathvan zaali . Aata kaal tyamaanane Khoop badalala aahe . Tu Khoop skilfully explain  keles . Dhanyawad .
Mrs. Vidula - grand parent

दोन्ही सेशन्स खूपच छान झाली !! मुलांना कडक  शिस्तीत वाढवण्याने होणारे नुकसान  विज्ञानाच्या आधारे तुम्ही छान समजावून सांगितले !! ज्या गोष्टी अनुभवाने माहिती आहेत ,त्यांचे मनावर होणारे परिणाम माहिती आहेत पण शरीरावर सुद्धा परिणाम होतात हे नव्यानेच समजले !!  खूप छान सांगितले !! खूप खूप धन्यवाद !!
स्मिता दातार

खूप छान झाला सेशन. आपली मुले वाढवताना जेवढी काळजी घेतली गेली त्यापेक्षा आता नातवंड वाढवताना जास्त काळजी घ्यावी लागतेय.मोबाईल, टीव्ही ह्यातून त्यांना बाहेर काढणे अवघड जात आहे. ह्यावरचे उपाय आवडले.
विद्या गोखले

हा विषय ही काळाची गरज आहे.आई वडील दोघेही जॉब करतात.त्यामुळे हातात असणारा कमी वेळ,जबाबदाऱ्या, अपेक्षा,स्वतः:चे वैयक्तिक शारीरिक, मानसिक व बौद्धिक ताण यातूनच मुलांचे संगोपन म्हणजे सगळी कसरत असते.अशावेळी पटेल अशा योग्य शब्दात, वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक असणारे मार्गदर्शन जर मिळाले तर छोट्यांवर होणारे अन्याय आणि मोठ्यांचे मनस्ताप नक्कीच कमी होतील असे वाटते. 👍
अलका पवार

Join live Parenting Workshop for valuable insights and practical techniques that will empower you to navigate parenting challenges of Teenagers 

INR 499/- INR 0/-
Register Now
Live Session 
Interactive 
Q&A at the end