मिळूनी सारेजण..
घडवू पिढी संस्कारक्षम !
बंध संवादाचे: मुलांसोबत विश्वासाचे नाते संबंध निर्माण करण्यासाठी प्रभावी पालक तंत्र
तारीख: 1 ते 11 एप्रिल 2025
9 Live Sessions
दिवस: सोमवार ते शुक्रवार
वेळ: सकाळी 11 ते दुपारी 1
कोणासाठी - 8 ते 11 वयोगटातील मुलामुलींच्या पालकांसाठी
आई-बाबा, आजी-आजोबा, मिळूनी सारेजण..
घडवू पिढी संस्कारक्षम
ह्या Online workshop मधे सहभागी होण्यासाठी
Pay Now Click करा
Rs. 3,999/- Rs.999/-
Live Session नंतर रेकॉर्डिंग देखील उपलब्ध
9 दिवसांच्या Parenting Workshop चे उद्दिष्ट
भारतीय मूल्य आणि कुटुंब व्यवस्था सांभाळताना, पालकांना सक्षम बनवणे, मुलांसोबत निकोप नातेसंबंध रुजवणे, आणि प्रत्येकासाठी पालकत्व थोडे सोपे आणि अधिक आनंददायक बनवणे आहे.
🎯 पालकानी योग्य प्रकारे संवाद साधणे हे मुलांच्या निकोप मानसिक तसेच भावनिक वाढीसाठी का व कसे आवश्यक असते?
🎯 Discipline किंवा शिस्त असावी की नसावी ?
🎯 मुलांना शिक्षा न करता देखील शिस्त लावता येते का?
🎯 मुलांना योग्य सवयी लावण्याची परिणामकारक पद्धत
🎯 मुलांनी Gazettes किती वेळ वापरावेत?
🎯 Electronic devices मुळे होणारे फायदे आणि तोटे काय आहेत ?
🎯 TV तसेच मोबईल गेम्स पासून मुलांना कसे दूर ठेवता येईल?
हे खरोखर आवश्यक आहे का?
Join Live Zoom sessions that are ONLY available to paid users.
Learn effective parenting techniques to discover the true joys of life
Create a supportive and loving environment by following the tips and tricks
Nurture a strong emotional bond with children, promoting understanding and mutual respect
Mrs. Poonam