Mental health, anxiety, depression, stress, therapy, counseling, Bach, self-care, wellbeing, psychology, Remedy, Exam stress, Interview, work stress, work life balance, relationship problem,

Free Workshop

Bach Flower Remedy

सुदृढ नातेसंबंध, मन:शांती आणि संतुलित आयुष्य जगण्यासाठी बाख पुष्प औषधीचा वापर

Learn about potential use of  Bach Flower Remedies in various life situations

Recording of Live Session on Friday, 15 March 2024
पंधरा  मार्च 2024 रोजी झालेल्या session चे रेकॉर्डिंग पाहण्यासाठी रजिस्टर करा 

INR 99/- INR 0 /- Click on Register Now

Register Now

आपण जेवढे शारीरिक आरोग्याला महत्व देतो, तेवढे महत्व मानसिक आरोग्याला देतो का?   

पुष्प-औषधी ह्या शरीर, मन किंवा बुद्धी ह्यामध्ये सुसंवाद घडवतात; ज्यामुळे विचार आणि भावना ह्यावर ताबा मिळवून विवेकबुद्धीने छोट्या मोठ्या अडचणी सोडवून अधिक परिपूर्ण आयुष्य जगता येते. 

Workshop Features

  • Identify and understand the root causes of your emotional challenges.
  • Understand how Bach Flower Remedies can restore emotional balance.
  • Can I Help and Support my loved ones in coping with feelings of loneliness, frustration, fears, and anxiety? 
  • Know what are psychosomatic concerns?
  • Question n Answer and many more..
  • Join WhatsApp Group for latest updates about sessions 

How to overcome all challenges ?

By taking appropriate Bach Remedies, one can break free from negative emotions naturally. As individuals experience emotional healing and improved well-being, they become happier in a more sustainable manner. They are better equipped to handle life's ups and downs, leading to a happier life overall.

Transformation, Growth and Self Empowerment

Bach Remedies not only address challenges but also play a significant role in supporting your journey of personal growth. By alleviating emotional challenges, they can contribute to increased clarity of mind, improved mood, and reduced stress, fostering feelings of hope, determination, and consistency along the way.

How does this work?

Start with course videos that are ONLY available to registered users.

Lear to help and support your loved ones in coping with feelings of loneliness, frustration, fears, and anxiety. 

Identify and understand the root causes of your emotional challenges.

Complete the course content and the assessment to get your course completion certificate

Bach Remedy Paid Course Testimony

मी अनघाचा पुष्पौषधींचा क्लास जॉइन केला आणि संवादकौशल्याने मी खूपच प्रभावित झाले. खूप सारे थोडक्या,नेमक्या शब्दात सांगणे आणि तेवढ्याच संयमाने सर्व शंकांचे पूर्ण समाधान करण्यातील तुमचे कौशल्य नक्कीच कौतुकास्पद आहे . निरनिराळ्या Video द्वारे नेमक्या भावना व्यक्त करणारे नेमके प्रसंग यातून नेमके औषध शोधण्यात मजा येते.एकावेळी पूर्ण एक ग्रुप डिस्कस केल्याने त्या ग्रुपमधील वेगवेगळ्या छटा असणार्या औषधांमधील फरक लक्षात येतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही औषधांची नांवे लक्षात ठेवणे,जे अनेकांना अवघड वाटते ते तुमच्या अफलातून ट्रिक्सनी खूपच सोपे झाले आहे असे वाटते.अशा अनेक अंगांनी आपला हा कोर्स खूपच रंजक आणि उपयुक्त झाला आहे.जे कोणी हा कोर्स करतील त्यांना स्वतः:बरोबर कुटुंबासाठी, नातेवाईक व इतरांसाठीही नक्कीच औषधे शोधता येतील व सर्व व्याधीविकारांपासून मुक्तता मिळेल. आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक शुभेच्छा💐🌹💐
अलका पवार, सातारा 
बाख रिमेडीस चा कोर्स प्रत्येकाने करावा आणि तो अनघा कडूनच करावा.1) तिला ह्या विषयात असलेला प्रचंड रस2) तिचा ह्या विषयावरचा गाढ अभ्यास.3) शांतपणे समाजावून सांगण्याची पद्धत4)तिचा बोलण्याचा आणि शिकवण्याचा पेशन्स. 5) दोन तास ती न कंटाळता आणि न थकता शिकवू शकते. 6)सोपी सरळ भाषा, रोजच्या जीवनातली उदाहरण, त्या मुळे सर्व आपलंस वाटतं, परकेपणा गळून जातो.7) ही pathy सर्वांपर्यंत पोहचवावी अशी तिला मनापासून कळकळ आहे. 8) ह्या व्यतिरिक्त अशा खुप काही  चांगल्या गोष्टी अनघा कडे आहेत ज्या आपण तिच्याकडून शिकू शकतो.


मेधा बेंद्रे, पुणे
मला फ्लॉवर रेमेडी बद्दल खुप उत्सुकता होती आणि जेव्हा मी अनघा चे ओरिएंटेशन अटेंड केले तेव्हा तर ती शिगेला पोहोचली.   तेव्हाच ठरवले की हा कोर्स अटेंड नक्की करायचा.  अनघा ने कोर्स मध्ये खुपच सुंदर शिकवले. प्रत्येक औषधी फुला चा गुणधर्म व उपयोग  उदाहरणे देऊन, video क्लिप्स पाठवून स्पष्ट केले. दिलेल्या नोट्स पण मराठी आणि इंग्रजी मध्ये अगदी सोप्या भाषेत आहेत.  कोर्स केल्यावर जाणवले की माणसाच्या प्रत्येक स्वभाव दोषावर व त्यांना त्रास देणाऱ्या भावनांवर औषधं आहेत, तीही अगदी नैसर्गिक व कुठलेही side effects नसलेली.  खरचं सर्वांनी जर ह्याची माहिती घेऊन  remedies चा लाभ घेतला तर लहान सहान अडचणींवर आपण सहज मात करू शकतो . रेमेडिज कशा तयार करायच्या व कशा घ्यायच्या हे नीट समजावून सांगितले.  अनघा तुझे खुप खुप आभार आणि पुढील  वाटचाली साठी शुभेच्छा.🙏🏼.


रश्मी कर्णिक, मुंबई 

अनघा मी तुझा बॅच फ्लॉवर चा कोर्स पूर्ण केला त्यामध्ये सगळ्यात कौतुकाची गोष्ट मलाही वाटले की तू युकेमधून हे बॅच ब्लॉवरची डिग्री घेऊन इथे इंडियामध्ये तू त्याचा प्रसार करत आहेस ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याचे भाग्य तू आम्हाला दिलेस याबद्दल मी पहिल्यांदा तुझी आभारी आहे .दुसरं म्हणजे त्या क्लास मध्ये जॉईन झाल्यानंतर तुझी शिकवण्याची पद्धत , तुझी शिकवण्याची तळमळ आणि कुठली कुठल्याही गोष्टीचे शंका निरसन करण्याची पद्धत ही खूपच सुंदर आहे तसेच तू पुन्हा पुन्हा 38 बॅच फ्लॉवरचे औषधांचे रिपीटेशन करून रिविजन करून घेतेस त्याचे खूपच कौतुक वाटते ही तुझी शिकवण्यामधली अँडिशनल गोष्ट आहे जी आजपर्यंत मी कुठल्याही क्लासमध्ये अनुभवलेली नाही . तिसरे म्हणजे तुझा शांत स्वभाव कुठलीही गोष्ट स्टुडन्टनी कितीही वेळा विचारले तरी त्याचा तुला राग येत नाही हे खूपच छान वाटले अशा पद्धतीने मी शिकल्यामुळे मला त्याचा खूपच उपयोग होतो आणि त्या खरंच औषधांचा  हीलिंग होतं तुझ्याकडून हा क्लास शिकले त्याबद्दल मी खूपच आभारी आहे आणि परमेश्वराचे हि आभार मानते की तुझ्यासारखी मला अनुभवी टीचर , मैत्रीण मिळाली खूप खूप छान वाटले धन्यवाद. 

 शिल्पा भडारे, पुणे 


मी विजय केळकर पुणे,मी नुकताच बाख रेमेडी म्हणजेच फ्लोरल रमेडी चां  अनघा वाळिंबे यांचा ऑनलाईन कोर्स केला,सध्याच्या धकाधकीच्या काळात,सर्वांच्याच स्वभावात बऱ्याच मोठ्या प्रमाणात फरक पडले आहेत ,विशेष करून Kovid नंतर! आणि इथेच खर तर वेगळ्या स्तरावर स्वभावाला औषध असावं अस वाटायला लागलं! सगळेच म्हणतात की स्वभावाला औषध नसतं,पण मला असं वाटतंय की असत स्वभावाला औषध,आणि मग थोडा शोध घेतल्यावर बऱ्याच ओळखीच्यांकडून फ्लोरल remedy बद्दल कळले ! मग अचानक माझ्या एका फेस book वरील मैत्रिणीने फोन केला की हा ऑनलाईन कोर्स आहे तो करणार का !!? मी लगेच होकार कळवला आणि हा साधारण १० दिवसांचा बाख रेमेडी कोर्स केला! एकूण सर्व कोर्स हा सुरेख पध्दतीने डिझाईन केला आहे,अतिशय सोप्या भाषेत मनुष्य स्वभावाचे कंगोरे आणि त्यावर असलेली remedy अगदी अप्रतिम शिकवली गेली, अनघाने तितक्याच तन्मयतेने सर्व गोष्टी सोदाहरण समजावून सांगितल्या!! त्या मुळे विषय समजायला वेळ लागला नाही! अर्थात मी स्वतः ही रेमेडी ;remedy कोर्स आधीच सुरू केली होती स्वतः साठी ! त्यानंतर अधिकृत कोर्स केल्यामुळे सर्व लवकर आत्मसात झालं! त्या मुळे मी आवर्जून सांगू इच्छितो की प्रत्येकाने ह्या विषयाची माहिती घेऊन स्वतःला तसेच समाजाला पण घडवावे ! हो पण मन लावून अभ्यास मात्र करायला हवा! 

विजय केळकर, पुणे


I came across Anagha's course of Bach flower remedy and was instantly impressed with the manner in which the course details were clearly mentioned. Her way of conducting the workshops is very professional- be it start of each session exactly on time or sharing of daily coursework etc. At the same time, her style of teaching is with calmness, it is thorough and quite selfless without holding back on information. She ensures doubts are cleared and includes revision of the remedies regularly. Her session on creams and oils was wonderful! Other than the content of that session, it was very well thought and executed. Her anxiety management sessions were also very useful, definitely thought provoking and introspective.I am glad I attended this flower remedy course with Anagha:)

Mrs.Ashwini Khandekar, Pune 

मी अनघा यांचा Bach flower remedies online  course पूर्ण केला. कोर्स मधील 38 remedies remember technique छान  वाटले , तसेच प्रत्येक remedy  संबंधित videos मुळे remedy समजायला खूप मदत होते
Anxiety management sessions खूप आवडले, जे bach flower remedies ला पूरक आहे असे वाटते, त्याबद्दल special thanks!
अनघाची punctuality व sincerity , remedy समजावण्याचा प्रामाणिक प्रयत्न खरोखर कौतुास्पदच.
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐
 अर्चना चौधरी, पुणे 


I like the way you are teaching . Like I said earlier, explaining through videos .More over, activity session's, trying to evaluate all types of behavior and giving solutions on all these types using simple pts. that can be easily understood and implemented.Also gave the knowledge of  how to avoid the stress provoking  foods which actually we tend to eat when ever we are over stressed. Also the effort you have taken to research every bit of it is commendable. I feel lucky that I had a chance to learn from you.😊👍
 Manisha Dharmadhikari, Dombivali
पुष्पऔषधींचा अभ्यास अनघाकडे केला,तिचा स्वतः चा अभ्यास,तिची सांगण्याची/ शिकवण्याची पद्धत,लक्षात राहण्यासाठी सांगितलेल्या युक्त्या यात तिचा पुरेपूर आत्मविश्वास दिसून आला,आपण याचा अभ्यास केल्यावर हे ज्ञान आपण इतरांना वाटण्यासाठी कटिबद्ध आहोत याचीही जाणीव आणि कळकळ दिसली. अनघा च consultation ही घेतलं ते ही छान वाटलं .

 शीतल देसाई ,  मुंबई 


 Excellent session by you Anagha :)
-Very clear and understandable explanation of remedies in Marathi as well as English 
-10 days of session which gave me a different perspective to look at Bach Flower remedies 
- Learnt how not to be judgmental while healing others
- Liked affirmations section, and memory technique to remember all the remedies 
Thanks Anagha

 Deepali Vartak, Pune
तुमचा कडून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या तुम्ही ज्या पद्धतीने जीव ओतून  शिकवता त्या मुळे शिकताना मी पण त्यात तेवढीच छान शिकत होते . flower remeadies बद्दल  व्हिडिओ दाखवून अनुभव सांगून तुम्ही छान इंटरेस्टिंग करत होतात .त्यातून प्रत्येक व्यक्तीच निरिक्षण  करण्याची सवय लागली . एखादी व्यक्ती अशी का वागते त्याचा शोध घेयवसा वाटला .त्यामुळे माझ्यात पण खूप बदल झाला  . Anxiety management चे पण खूपच फायदा झाला
Hya course mule me mazya घरातल्यांना काही त्रासातून बाहेर काढू शकते असे वाटते आहे खुप खुप धन्यवाद असेच उपक्रम करत रहा  All the best   

अंजली विदवंस, पुणे

Feedback of the session -1. Very knowledgeable and interesting course. Got to know new aspect to understand personality traits2. Easy way to cure emotions 3. Got to developed more curiosity to learn more about the course 4. Being a first timer for the entire course and new for everything it was very much interesting to talk and definitely our discussion over the lectures was important one5. Technique of learning through video was very effective. Overall surely would like to learn more in further course. And had also applied for consultation so early waiting for it Thank you Regards

 Ketaki Kulkarni ,  Pune


 I have recently completed Bach Flower Remedy conducted by BFRP Anagha Walimbe. The course was very good, interactive and well crafted. One can learn about the emotional well- being of an Individual through this course. I am very satisfied with the way the course was taught. This has definitely been  a value addition to me.
Thank you so much🙏
 Vrunda Kuvalekar, Pune
The way of coaching is very simple and easy to understand. Day to day examples are given which makes it easy to corelate and understand the concept. Course schedule was adjusted based on everyone's availability which helped us to complete the course without comprising our routine. Thanks a lot.

स्वाती दातार, पुणे


Anagha mam I dont have enough words to thank you I accidently came to know about your  workshop of the Bach flower remedies and anxiety management But I am extremely glad that I enrolled and successfully completed both the workshops Both workshops are totally life changing  It gives me totally another perspective towards life and how to handle difficult situations So much positivity felt after workshops Thank you once again for being patient teacher and such a amazing listener Personal consultation was cherry on the top! I am really looking forward for your upcoming workshops Thank you
 Sarika D Pune


Discover the tools and steps to deal with stress and
go ahead in life with peace

INR 99/- INR 0/-
Register Now
Live Session 
Practical Techniques 
Revisit the Workshop
https://my.clevelandclinic.org/health/diseases/9536-anxiety-disorders